महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे 50 मुलं मुलींची ॲनिमिया टेस्ट
महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे 50 मुलं मुलींची ॲनिमिया टेस्ट करण्यात आली ग्रामपंचायत सदस्या कल्पना पाटील यांचा प्रयत्नाने तसेच गावातील सरपंच आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका, मदतनीस आरोग्य केंद्र यांच्या मदतीने ही टेस्ट घेण्यात आली.