logo

मेगभरती! SSC मार्फत 26 हजार 146 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू.

🎯 *मेगभरती! SSC मार्फत 26 हजार 146 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू.

📝 दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण त्यांच्यासाठी नोकरीची संधी निर्माण झाली असून स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत नवीन मेगा भरती आयोजित करण्यात आलेली असून त्यासाठी त्यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून या जाहिरातीनुसार एसएससीमार्फत तब्बल 26146 रिक्त पदांसाठी ही भरती राबवण्यात आली आहे. या रिक्त जागा GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदाच्या आहे.

🧾 *पदानुसार पदसंख्या*
● BSF - 6174,
● CISF - 11025,
● CRPF - 3337,
● SSB - 665,
● ITBP - 3189,
● AR - 1490,
● SSF -296

📚 *शैक्षणिक पात्रता :* १०वी उत्तीर्ण

👩🏻‍💻 *अर्ज करण्याची पद्धत:* ऑनलाईन

🖨️ *ऑनलाइन अर्ज करा :* https://ssc.nic.in/

🧾 *अर्ज करण्याची अंतिम तारीख :* 31 डिसेंबर 2023

📃 *जाहिरात पाहा :* https://shorturl.at/fuzS1

🌐 *अधिकृत संकेतस्थळ* http://ssc.nic.in/

44
1163 views