logo

वसई विरार महानगरपालिका अंध अपंग का?

वसई विरार महानगरपालिका प्रशासन व एमएमआरडीएच्या माध्यमातून नारिंगी बायपास रोड विरार पूर्व येथे ईस्ट वेस्ट ब्रीजचे काम चालू असताना नागरिक तथा वाहन धारकांना 'ट्रॅफिक जॅम' मानसिक ताण पडतो आहे. त्यात भर म्हणजे वसई विरार महानगरपालिका प्रशासन नागरी समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर नाही आहे. खड्येमय रोड, डिवाडर अस्ताव्यस्त पडलेले आहेत, धुळीचे धर जमा झालेले आहेत.
सर्व सामान्य आता पर्याय उपलब्ध आहे का असा प्रश्न विचारत आहेत.
वैभव खेडेकर महाराष्ट्र राज्य न्यूज .

70
9992 views
1 comment  
  • Vaibhav Ganpat Khedekar

    अतिशय उत्तम