logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आज वसई तालुक्यातील विरार येथे संगिता कान्हेरे मॅडम यांच्या निवासस्थानी अक्कलकोट स्वामींच्या वटवृक्षाच्या पादुका पुजनासाठी आज चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. अतिशय उत्तम असे भाविकांनी दर्शन घेऊन वातावरणात उत्साह निर्माण केला. धन्यवाद 🙏

आज वसई तालुक्यातील विरार येथे संगिता कान्हेरे मॅडम यांच्या निवासस्थानी अक्कलकोट स्वामींच्या वटवृक्षाच्या पादुका पुजनासाठी आज चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. अतिशय उत्तम असे भाविकांनी दर्शन घेऊन वातावरणात उत्साह निर्माण केला.
धन्यवाद 🙏

191
3453 views

Comment