logo

पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे आंदोलनास मिळाले यश.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे आंदोलनास मिळाले यश पि.चिं. म.न.पा. च्या स्वतःच्या थेरगांव येथील उर्दू माध्यमाच्या 166 विद्यार्थ्यांना बसायला जागा नसतांना रिक्त असलेली इमारत शाळेला देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे आयुक्त मा. शेखर सिंग साहेब सकारात्मक निर्णय घेत विद्यार्थी यांना शाळेसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे अश्वासन दिले दि : 25 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर चालू असलेलं आंदोलन थांबवत आहोत.

या आंदोलनात पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे आयुक्त मा. शेखर सिंग साहेब यांना निवेदन देताना
पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे अकिल मुजावर,धम्मराज साळवे , शैबाज पटेल, गुलाम मोहम्मद शेख , रुहिनाझ शेख ,दिपक कांबळे, शफीउल्ला काझी, रफिक कुरेशी ,हाजी गुलजार, वाजुलहक्क अन्सारी , नियाज देसाई, रौफ कुरेशी, नादिर बेग, सद्दाम हुसेन , शाकिर शेख, दस्तगिर मणियार, अंजना गायकवाड, साकीब खान, वाजीद कमाली,शोएब मुजावर, तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते
तसेच या आंदोलनास उपस्थित राहून समर्थन देण्यासाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM ) पिंपरी चिंचवड शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी यांचे आभार मानले.

1
3346 views