महाराष्ट्र युवा सेना जिल्हा अध्यक्ष नरेश भाऊ आठवले यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा*
युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक मेटांगे यांच्या उपस्थिती मधे महाराष्ट्र युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष नरेश भाऊ आठवले यांचा वाढदिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे केक कापून मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मनून मा. रविकांत गवई. ब्युल्यू टायगर फोर्स चे मा. परमेश्वर आठवले. जिल्हा संघटक दिपक सवाई. जील्हा सचिव मनीष भोंगळे. शहर अध्यक्ष सतीश विजयकर .शहर सचिव प्रदीप आठवले. रोहित थोरात. गौरव गागले. दिनेश वाटकर. सूरज शिंदे. नागेश ओगले. प्रकाश गवई. विजय मोरे. अजय तायडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून महामानवाच्या जय जयकार केला त्या नंतर नरेश भाऊ आठवले यांनी केक कापला उपस्थित सर्व लोकांनी नरेश भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.