भारताचे श्रीलंकेवर मात...
भारताने काल श्रीलंकेला चारीमुंड्या चित केले आहे. 358 भावांच्या आव्हान भारताने काल श्रीलंकेला दिले होते. ते पूर्ण करत असताना मोहम्मद शामी आणि सिराज या वेगवान गोलंदाजांनी अक्षरशः श्रीलंकेचे कंबरडे मोडले. 302 नावाने श्रीलंकेवर मात करून मोठा विजय मिळवला आणि गुण तालुक्यामध्ये सर्वोच्च स्थान मिळवले. तसेच वर्ल्ड कप मधील सेमी फायनलचे स्थान सुद्धा मिळवले आहे.