इंडियन रेडक्रॉस सोसायटी द्वारा संचालित डॉ भालचंद्र ब्लड बँक सेंटर च्या वतीने विर योद्धा संघटनेचा कृतज्ञता सन्मान सत्कार करण्यात आला
मा.डॉ. प्रदिप ढेले,मा.डॉ. हरिप्रसाद सोमाणी, मा.श्री लक्ष्मीरमणजी लाहोटी,डॉ.मन्मथ भातांब्रे,डॉ.राजेश पाटील.श्री विनोद कुचेरिया,श्री.श्रीकांत कर्वा,श्री विशाल लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णांसाठी रक्तदात्याकडून रक्तदान करून घेत अनेक गरजू रुग्णांना रक्तदानाच्या स्वरूपाने मदत केली गेली. त्यामुळे अनेक रुग्णांची प्राणज्योत आज प्रज्वलित आहे. रक्तदान केलेल्या. #सर्व_रक्तदात्यांचा_आम्हास_सार्थ_अभिमान_आहे. विर योध्दा संघटनेने कायम सामाजिक बांधिलकी जपलेली आहे व ती यापुढेही जपली जाईल....
सर्व सामान्य माणसाच्या मदतीसाठी कायम खंबीरपणे उभा टाकणारे संघटन - विर योध्दा