मिरा भाईंदर शहर.
15 ऑगस्ट चे औचित्य साधून मिरा भाईंदर शहरातील संघवी नगर मधील #नगर_बॉईजच्या मुलांनी विरार येथील प्रतिष्
मिरा भाईंदर शहर.
15 ऑगस्ट चे औचित्य साधून मिरा भाईंदर शहरातील संघवी नगर मधील #नगर_बॉईजच्या मुलांनी विरार येथील प्रतिष्ठा चारिटेबल ट्रस्ट ह्या #वृद्धाश्रमाला भेट दिली. तेथील वयोवृद्धांची विचारपूस करून त्यांना अन्नधान्य वाटप केले. त्याबद्दल संपूर्ण #नगर_बॉईजचे टिमचे हार्दिक अभिनंदन. आणि अशेच चांगले उपक्रम यापुढे ही राबवा. संपूर्ण संघवी नगर तुमच्या सोबत आहे...