logo

तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तुम्हाला त्यांच्या कार्यक्षमतेवर काही संशय येत असेल तर तुम्ही

तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तुम्हाला त्यांच्या कार्यक्षमतेवर काही संशय येत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये किंवा ऑन ड्युटी पोलिसांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता का?
यावर कायदा काय म्हणतो.?
असे बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे काय सांगतात ते समजून घेऊया.

3
1710 views