logo

दिनांक:- 02/08/2023 प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाईंनी उचललं टोकाचं पाऊल! ND Studio मध्ये संपवलं आयुष्य N

दिनांक:- 02/08/2023
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाईंनी उचललं टोकाचं पाऊल! ND Studio मध्ये संपवलं आयुष्य

Nitn Desai Death: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

8
6096 views