logo

पुणे आळंदी 17 एप्रील 2023 भाजी मंडईत टु व्हीलर लावाल तर दंड आळंदी प्रतिनिथी.आळंदी पोलीस स्टेशन च्या मागे नो पार्कींग

पुणे आळंदी 17 एप्रील 2023
भाजी मंडईत टु व्हीलर लावाल तर दंड
आळंदी प्रतिनिथी.आळंदी पोलीस स्टेशन च्या मागे नो पार्कींग झोन.आळंदी पोलीस स्टेशन मागे भाजी मंडई आहे,अनेक ग्राहक भाजीपाला घेण्यासाठी त्या ठीकाणी येतात,पन टुव्हीलर पार्कींग नसल्यामुळे लोक रस्त्याच्या कडेला आपले वाहन उभे करतात त्या ठीकाणी ग्राहकांना पुर्व सुचना न देता ट्रॅफीक पोलीस श्री जाधव साहेब हे आलेत आणि रस्त्याच्या कडेला उभे असलेले टु व्हीलर साधारणत:दहा बारा गाड्या असतिल त्यांचे पाचशे रुपयांचे दंड आकारुन निघुन गेलेत पन ही भाजी मंडई
गल्ली बोळात असल्यामुळे वाहन लावण्याची व्यवस्था त्या ठीकाणी नाही म्हनुन ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे,आळंदी नगरपरीषदेने टु व्हीलर पार्कींग ची व्यवस्था करावी अशी मागणी आहे.पंरतु कधी कधी चाकण चौक ,मरकळचौक वडगाव चौक या ठीकाणी ठराविक वेळे पुरते ट्रॅफीक पोलीस असतात त्या ठीकाणी रहदारीचा अडथळा कायम निर्माण होत असतो ,तिथे देखील येवढेच प्रामाणिक पणे काम करायेला हवे असे नागरीकांचे म्हनने आहे .
AIMA NEWS PUNE

41
11110 views
  
1 shares