logo

Breking News ब्रिटनची राणी एलिझाबेथ-2 यांचे निधन, वयाच्या 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. महाराणी एलिझाबेथ ( द्विती

Breking News ब्रिटनची राणी एलिझाबेथ-2 यांचे निधन, वयाच्या 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

महाराणी एलिझाबेथ ( द्वितीय ) यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. ‘डॉक्टरांनी राणीच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. अखेर वयाच्या ९६ व्या वर्षी राणीने अखेरचा श्वास घेतला.

18
17535 views