logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पुणे.हवेली.दी.26-08-2022.हवेली तालुक्यातिल सामुहीक खरेदी खत सोमवार पासुन सुरु होणार.हवेली ता.भाजपा अध्येक्ष पै.संदीप आप्

पुणे.हवेली.दी.26-08-2022.हवेली तालुक्यातिल सामुहीक खरेदी खत सोमवार पासुन सुरु होणार.हवेली ता.भाजपा अध्येक्ष पै.संदीप आप्पा भोंडवे यांच्या उपोषनाला यश
हवेली तालुक्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून अकरा गुंठ्याच्या खरेदी खत बंदी घालण्यात आली होती
तुकडा बंदी कायद्याच्या नावाखाली हा प्रकार सुरू होता
मात्र हवेली तालुका सोडल्यास जिल्ह्यामध्ये सर्वत्र व महाराष्ट्र मध्ये सर्वत्र अकरा गुंठ्याचे खरेदीखत होत होते
या अनुषंगाने भाजप तालुका अध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे यांनी कालपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते
याची दखल घेऊन मुद्रांक शुल्क अधिकाऱ्यांनी काल सोमवारपासून हवेली तालुका सुद्धा खरेदीखत सुरू होतील असे लेखी पत्र दिल्यानंतर काल हे उपोषण मागे घेण्यात आलं

यामुळे हवेली तालुक्यातील सर्व नव उद्योजक तरुणांमध्ये उत्साहात वातावरण निर्माण झाला आहे
यातून अनेक उद्योजक हे बेरोजगार होता होता वाचले याबद्दल त्यांनी पैलवान संदीप आप्पा भोंडवे यांचे आभार मानले

163
14975 views
1 shares

Comment