logo

#बातमी मोफत बूस्टर डोस लसीकरणाची. *14 जुलै 2022* रोजी केंद्र सरकारने सध्या पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहणाऱ्या करोना विर

#बातमी मोफत बूस्टर डोस लसीकरणाची.
*14 जुलै 2022* रोजी केंद्र सरकारने सध्या पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहणाऱ्या करोना विरुद्ध सर्वसामान्य जनतेची जीवन सुरक्षा हेतू बूस्टर डोस मोफत देण्याचा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
ही बातमी 14 जुलै रोजी सर्व *मीडिया आणि वृत्तपत्रांमध्ये झळकल्यानंतर* जे जनसेवेचे *कैवारी आणि समाजसेवेसाठी* आपल्याला वाहून देणारे एकमेव कल्याणकरांच्या जीवितेची काळजी करणारे *श्रीमान रुपेश चंद्रकांत भोईर* *मनसेचे कल्याण शहर संघटक* आणि *यंग स्टार युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष* यांनी ताबडतोब *कल्याण महानगरपालिका आरोग्य* विभागाशी विचार विनिमय करून *वार्ड क्रमांक 36 पॅनल क्रमांक 14* येथे मंगळवार दिनांक 19 जुलै 2022 रोजी *रहेजाभारवाणी संकुलनामध्ये डॉक्टर हाऊस* येथे एक *विशेष मोफत करोना बूस्टर डोस लसीकरणाचा* कार्यक्रम हाती घेतला.
या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण कल्याणकरांनी म्हणजेच वार्ड क्रमांक 36 व्यतिरिक्त *कल्याण पूर्व कल्याण पश्चिम कल्याण दक्षिण कल्याण उत्तर* जिथे जिथे ही बातमी पसरली तेथील सर्व नागरिकांनी येऊन या ठिकाणी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देऊन हा *कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला*. या कार्यक्रमांमध्ये विशेषतः *कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे परिचारिका आणि सहाय्यक* यांचे खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला *कोशिल्ड आणि वॅक्सिंग* अशा दोन प्रकारचे लसीकरणाची लस आहे परंतु सुरुवातीला फक्त *कोशिलड* उपलब्ध होती आणि बरेशे नागरिक *कोवॅक्सिंग* चे *दोन डोस पूर्ण* झालेले होते आणि त्यांना *बूस्टर डोस कोवॅक्सिनचा* नव्हता. हे लक्षात येताच *श्रीमान रुपेश चंद्रकांत भोईर* यांनी ताबडतोब *कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य* खात्याशी बोलणी करून *कोवॅक्सिनचाही डोस* या कार्यक्रमांमध्ये उपलब्ध करून दिला.
ह्या कार्यक्रमाची सांगता करताना *श्रीमान रुपेश चंद्रकांत भोईर* यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याची *परिचारिका आणि सहाय्यक* यांनी दिलेल्या आपला अमूल्य वेळ व सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानून *सायंकाळी चारच्या* सुमारास हा कार्यक्रम समाप्त केला.
*या कार्यक्रमाबद्दल श्रीमान रुपेश भोईर यांना सर्व वार्डातील* आणि सर्व नागरिक व कल्याणकर यांनी विशेष आभार आणि धन्यवाद देऊन असेच सामाजिक कार्य पुढे चालू ठेवावे अशा शुभेच्छा दिल्या.

38
18181 views
  
1 shares