logo

चित्रपट कला सांस्कृतिक राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सरचिटणीसपदी अभिजित सिध्दार्थ वाघमारे. पुणे - शिवाजीनगर येथील अभि

चित्रपट कला सांस्कृतिक राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सरचिटणीसपदी अभिजित सिध्दार्थ वाघमारे.

पुणे - शिवाजीनगर येथील अभिजित सिध्दार्थ वाघमारे यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँगेस पार्टी चित्रपट , साहित्य , कला व सांस्कृतिक विभागाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

चित्रपट कला सांस्कृतिक विभागाचे पुणे शहर अध्यक्ष गिरिश परदेशी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

102
24785 views
  
1 shares