logo

पुणे.."विशाल रुकेंची चित्रपट निर्मितीत भरारी". शिरुर येथिल बुरुंजवाडी या छोट्याशा गावातील गरीब कुटुंबातिल पुणे येथे एका

पुणे.."विशाल रुकेंची चित्रपट निर्मितीत भरारी". शिरुर येथिल बुरुंजवाडी या छोट्याशा गावातील गरीब कुटुंबातिल पुणे येथे एका हाॅटेल मध्ये वेटर काम करनारा विशाल रुकेची मराठी चित्रपट निर्मिती पर्यंत मजल
खर्डा"मराठी चित्रपट हा लवकरच प्रक्षकांच्या भेटीला येनार.
विशाल रुके आणि मोठा भाऊ राहुल या दोघांनी अतिशय मेहनत घेऊन हा प्रेम कहानी असलेला चित्रपटाची शुटींग पुर्ण झाली आणि येत्या दोन महीन्यात हा चित्रपट प्रदर्शित होनार.असे AIMA मिडीया शी बोलताना सांगीतले.या मध्ये मुख्ये भुमिका असलेली अभिनेत्री हर्षदा जाधव ने रील्स स्टार ते मुख्ये अभिनेत्री पर्यंतचा प्रवास सांगीतला.तशी हर्षदा ही दौंड तालुक्यातील जिरेगाव या खेडेगावातिल मुलगी असुन तिने देखील खुप मेहनत घेतली.तर निमगावचा तुषार रणसिंग हा मुख्ये कलाकार असुन या दोघांची प्रेम कहानी कशी आहे या चित्रपटात दाखवली आहे.ही शुटींग अनेक निसर्ग रम्ये परीसर तसेच आपन जे काही ठीकाने आपन पाहीली नाहीत अशा ठीकाणी शुट झालेला हा मराठी चित्रपट " खर्डा" पाहील्या नंतरच लक्षात येनार .आणि हर्षदा ने सांगितले हा चित्रपट तुम्ही कुंटुबासोबत पहा आणि आनंद घ्या.
या चित्रपटाची कहानी संजय नवगिरे,अरुण वाळुंज यांनी लीहली आहे.तर या चित्रपटासाठी आनंद शिंदे,महालक्ष्मी अय्येर,प्रविन कुवार,सोनाली सोनवने,यांनी गायली आहेत.सह निर्माते..संतोष साईकर,जिंतेद्र बाळदकर,अमित सोनवणे,संतोष तम्हाने!सत्येम सोनवणे,नंदकुमार पराड,बाळासाहेब साकोरे,योगेश टेमगीरे,आंनद जांमोडकर ,यांचा सहभाग आहे.तरी हा चित्रपट येत्या दोन महीन्यात नजिकच्या चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होनार आणि प्रेक्षकांचा प्रंचड प्रतिसाद मिळनार असे विशाल रुके आणि राहुल रुके यांनी सांगीतले
ब्युरो चिफ..जनार्दन सोनवणे पुणे आळंदी.

132
14960 views
  
1 shares