logo

ठाणे शहरातील माजीवडा जंक्शन येथील उन्हामुळे फिका पडलेला राष्ट्रीय ध्वज बदलण्यासाठी अर्जुन प्रतिष्ठान संघटनेच जिल्हाधिकारी यांना पत्र व्यवहार

ठाणे शहरातील माजीवडा जंक्शन येथील ब्रिज वर भारताचा राष्ट्र ध्वज लावण्यात आला आहे. परंतु तो राष्ट्ध्वज उन्हामुळे फिका पडला आहे. तो राष्ट्रीय ध्वज बदलण्यासाठी अर्जुन प्रतिष्ठान संघटनेच ठाणे शहर अध्यक्ष नितीन हावळे यांनी संघटनेच्या संस्थापकाच्या आदेशाने ठाणे जिल्हाधिकारी  यांना पत्र व्यवहार केला आहे.

209
14801 views