logo

माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल देवराव ओचावार यवतमाळ जिल्हा घाटंजी तालुक्यातील पारवा गावातील रहिवासी, यांच्या मारेकऱ्यांना

माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल देवराव ओचावार यवतमाळ जिल्हा घाटंजी तालुक्यातील पारवा गावातील रहिवासी, यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच हत्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करणेबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने आज
मा. तहसीलदार साहेब दिंडोरी तालुका जिल्हा नाशिक यांना निवेदन देण्यात आले

0
18140 views