logo

पुणे.आळंदी 13 मे ...रुग्ण हक्क परिषदेची पत्रकार परिषद नुकतिच आळंदी देवाची या ठीकाणी पार पडली. महाराष्ट्र राज्याचे रुग्

पुणे.आळंदी 13 मे ...रुग्ण हक्क परिषदेची पत्रकार परिषद नुकतिच आळंदी देवाची या ठीकाणी पार पडली.
महाराष्ट्र राज्याचे रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेशजी चव्हाण यांच्या अध्यक्षते खाली पत्रकार परिषद राष्ट्रीय रेड्डी यल्लम समाज धर्मशाळा या ठीकाणी अनेक पत्रकारांच्या उपस्थितीत झाली .या वेळी बोलताना श्री उमेशजी चव्हाण यांनी सांगीतले की आळंदीमध्ये लवकरच सुसज्ज असे सर्वसोईंयुक्त हाॅस्पिटल लवकरच चालु होणार.10 लाखांपर्यंत मोफत उपचार या हाॅस्पिटल मध्ये मिळणार,या साठी त्यांनी काही नियम व अटी सांगितल्या.त्यासाठी या योजनेचा ज्यांना लाभ घ्यायचा असेल त्यांना "पीएमएफ" चे आरोग्य कार्ड घ्यावे लागेल .पत्रकार परिषदे मध्ये रुग्णांच्या संरक्षण आणि न्याय हक्कासाठी फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क कायदा झाला पाहीजे यासाठी तिस हजार नागरिकांचे पत्रलेखन करुन सरकारला पाठवायचे, तसेच आरएचपी हाॅस्पिटल 20 जुन 2022 पासुन आळंदी शहरामध्ये सेवा देण्यास सुरवात होणार आहे.यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री दिपकजी खेडकर,तसेच सह संयोजक उद्योगपती श्री संदेशजी तापकीर,तसेच पुणे शहर अध्यक्ष सौ.अपर्णाताई साठे,श्री दत्तात्रय कारंडे.तसेच पत्रकार एम डी पाखरे
,तसेच श्री अर्जुन मेदनकर,श्री दीनेश कुर्हाडे,श्री ज्ञानेश्वर कुर्हाडे,श्री नितिनजी जोगदंड,मी 24 तास चे संपादक श्री दादासाहेब कंरडे,श्री शेख साहेब.अनेक मान्येवर उपस्थित होते.PMF कार्डच्या माहीती साठी श्री दिपक जी खेडकर यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले.ब्युरो चिफ पुणे जे.के.सोनवणे

33
14790 views
  
1 shares