ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना [भारत]
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष
श्री.प्रकाश डोंगळे साहेब
उपाध्यक्ष&
ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना [भारत]
यांच्या मार्गदर्शनाखाली
स्टेट बँक ऑफ इंडिया चाळीसगांव येथील उत्कृष्ट सेवा बजावणारे सुरक्षा रक्षक
(एक्स आर्मी),
मुकुंदा चौधरी
एस.एस.पवार
यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत चे, महाराष्ट्र प्रदेश सहसचिव
श्री.कल्पेश विजय महाले सर
आणि स्टेट बँक ऑफ इंडिया चाळीसगांव चे शाखा व्यवस्थापक
श्री.कैलाश तापडिया सर
यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
🙏🏻जय हिंद जय महाराष्ट्र🙏🏻