logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ (मुंबई) पंचवार्षिक निवडणूक 2026 ते 2031 संपन्न झाली. या निवडणुकीत समर्थ पॅनल सर्वच जागांवर निवडून आले.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ (मुंबई)
पंचवार्षिक निवडणूक 2026 ते 2031 संपन्न झाली.
या निवडणुकीत समर्थ पॅनल सर्वच जागांवर निवडून आले.

या पॅनल चे प्रमुख मेघराजे राजेभोसले यांच्या मार्गदर्शनाखाली

1] ( निर्माता ) साठी असलेले उमेदवार श्री .सुनील महाजन विजयी झाले.

2] ( दिग्दर्शक ) साठी असलेले उमेदवार श्री.दीपक कदम हे विजयी झाले.

3](लेखक ) साठी असलेले उमेदवार श्री. अजित शिरोळे हे विजयी झाले.

4] (संगीतकार) साठी असलेले उमेदवार श्री.राज काझी हे विजयी झाले.

5] ( अभिनेता ) साठी असलेले उमेदवार श्री. सुशांत शेलार हे विजयी झाले.

6] ( छायाचित्रण ) साठी असलेले उमेदवार श्री .धनाजी यमकर हे विजयी झाले.

7] ( नृत्य) साठी असलेले उमेदवार श्री. सुभाष नकाशे हे विजयी झाले.

8] (ध्वनी) साठी असलेले उमेदवार शरद चव्हाण हे विजयी झाले.

9] ( कलादिग्दर्शक) साठी असलेले उमेदवार श्री. प्रवीण (वासू) पाटील हे विजयी झाले.

10] ( वेशभूषा) साठी असलेली उमेदवार श्रीमती.चैत्राली डोंगरे ही विजयी झालेली आहे.

11] ( निर्माती व्यवस्था ) साठी असलेले उमेदवार श्री. रवी गावडे हे विजयी झाले आहे.

12] ( प्रसिद्धी प्रमुख) म्हणून साठी असलेले उमेदवार श्री . गणेश गारगोटे हे विजयी झाले आहे.

13] ( कामगार ) साठी असलेले उमेदवार श्री. विकास तोरणे हे विजयी झाले आहे.

या सर्वच पदांवर भव्य विजयी झालेले आहेत.

या विजयासाठी आम्हावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व मतदाराचे मनापासून आभार मानले.

चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध !

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

2
3170 views

Comment