logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अंबडच्या तहसीलदारास ६.४० लाख रुपयांची लाच घेताना अटक

अवैध वाळू उपसा आणि वाहतूक निर्धोकपणे सुरू ठेवण्यासाठी तब्बल १२ लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या अंबड (जि. जालना) येथील लाचखोर तहसीलदाराला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी (६ जून) बेड्या ठोकल्या. विजय लक्ष्मण चव्हाण (४७, रा. कासलीवाल मार्वल, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर) असे या तहसीलदाराचे नाव आहे. शासनाकडून दरमहा दीड लाख रुपये वेतन घेत असतानाही, दिवसाला दीड लाखांच्या लाचेची हाव त्याला भोवली. ट्रॅप होईल या भीतीने त्याने तब्बल ८ वेळा भेटण्याचे ठिकाण बदलले; मात्र अखेर सातारा परिसरातील स्वतःच्या

10
803 views

Comment