logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*श्रीरामपुरात चायनीज गाडीजवळ उभ्या असलेल्या एकावर वार;लोणीला हलवले*

*श्रीरामपुरात चायनीज गाडीजवळ उभ्या असलेल्या एकावर वार;लोणीला हलवले*

श्रीरामपूर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*)-श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड वरील साखर कामगार हॉस्पिटल समोरील आज शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एका चायनीजच्या गाडीजवळ उभ्या असलेल्या एकावर अचानक अनोळखी आरोपींनी हल्ला करून त्याच्यावर चॉपरने वार केल्याचे समजते.जखमीच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून त्याचे नाव ननवरे असल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमीला तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात पाठवल्याचे डॉ.रवींद्र जगधने व डॉ.सातपुते यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील रेल्वे स्टेशन समोर एका मुलाच्या मानेवर दोघांनी चाकू मारून जखमी केल्याचा प्रकार घडला होता.त्यात ०२ अल्पवयीन आरोपींचा समावेश होता.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

8
1086 views

Comment