logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पातूर. ता. निमखेड या गावात महामानवाची व संविधानाची व्हॉट्सअँप वर विटंबना करण्यात आली. आरोपी गावातला पोलिस पाटील आहे.

पातूर. ता. निमखेड या गावात महामानवाची व संविधानाची व्हॉट्सअँप वर विटंबना करण्यात आली. आरोपी गावातला पोलिस पाटील आहे.

#चान्नी पोलीस स्टेशन पातुर तालुक्यातील निमखेड या गावात.जातिवादी समाजकंटक पोलीस पाटील याने संविधानाचे व महामानव यांचे विटंबना करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे सोशल मीडियावर पोस्ट करून धार्मिक भावना दुखवण्यात आल्या,भारतीय संविधान,संविधानातील मूलभूत कर्तव्ये व देशाच्या घटनात्मक व्यवस्थेबाबत आक्षेपार्ह,दिशाभूल करणारे व संविधान विरोधी मजकूर सार्वजनिकरित्या प्रसारित केला आहे.सदर पोस्टमध्ये भारतीय राज्यघटना,कलम 51(A), तसेच संविधान निर्मिती प्रक्रियेबाबत चुकीची व समाजात गैरसमज निर्माण करणारी विधाने करण्यात आली आहेत.पोलीस पाटील हे शासनाचे स्थानिक प्रतिनिधी असून त्यांच्याकडून संविधानाचा महामानवांचा सन्मान राखणे,कायदा व सुव्यवस्था टिकवणे आणि समाजात शांतता राखणे अपेक्षित आहे.मात्र त्यांनी केलेली पोस्ट ही त्यांच्या पदाच्या जबाबदारीस धरून नसून भारतीय संविधानाच्या मूल्यांविरोधात जाणारी आहे.तसेच महाराष्ट्र पोलीस पाटील अधिनियम व शासकीय सेवक आचारसंहितेनुसार सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींनी दोन समाजात तेढ,भ्रम किंवा संविधानाबद्दल महामानवान बद्दल अविश्वास निर्माण होईल असे कृत्य करणे अयोग्य आहे. सदर पोस्टमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.
संबंधित सोशल मीडिया पोस्टची पडताळणी करून आवश्यक पोलीस पाटलाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
पोलीस पाटील या पदाचा गैरवापर करून संविधान व महामानव विरोधी प्रचार केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस पाटील अधिनियमांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करून तातडीने त्याला निलंबित करण्यात यावे.भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन,सदर पोलीस पाटलावर तातडीने विभागीय चौकशी लावून त्यांना पदावरून निलंबित व बडतर्फ (Dismiss) करावे,हेच आम्ही मागणी करतो आणि या घटनेचा मी जाहीर निषेध करतो.!!
तात्काळ आरोपी अटक करा नाही तर या
विरोधात तीव्र आंदोलन करणार हा इशारा देतो.
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
आकाश दादा शिरसाट
#जिल्हाधिकारी_अकोला
#उपविभागीय_अधिकारी_बाळापुर
#तहसीलदार_पातुर
#पोलीस_पाटील_निलंबित_करा
#पातुर_तालुका_चान्नी_पोलीस_स्टेशन
#अकोला #पातुर #निमखेड
#सविधान #महामानव

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
88 views

Comment