logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

5 व्या बॅचसाठी मोफत लॅपटॉप किंवा डेस्कटॉप 2022 पासून आख्या महाराष्ट्रातील गोरोशाली उपक्रम

SKYLINE COMPUTER ACADEMY, ज्याची स्थापना 1997 मध्ये झाली, त्यांच्या आयटी कोर्सच्या 5व्या बॅचसाठी प्रवेश सुरू आहेत. या बॅचमध्ये प्रवेश घेणाऱ्यांना मोफत लॅपटॉप किंवा डेस्कटॉप दिले जाणार आहे.

सिक्स सिग्मा टेक्नॉलॉजी आणि SKYAMAN infotec sales & services या संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे. अधिक माहितीसाठी 9284785041 किंवा 7038112529 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल किंवा skylinece123@yahoo.co.in या ईमेलवर विचारणा करता येईल.

7
183 views

Comment