logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सिम्बायोसिसच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेवेळी चक्क रेबॅन मेटा चष्म्याचा वापर, विद्यार्थी परीक्षेपासून प्रतिरोधित Ray Ban Meta smart glasses: विद्यार्थ

सिम्बायोसिसच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेवेळी चक्क ‘रेबॅन मेटा’ चष्म्याचा वापर, विद्यार्थी परीक्षेपासून प्रतिरोधित
Ray Ban Meta smart glasses: विद्यार्थ्यांनी त्या चष्म्याचा गैरप्रकार करण्यासाठी वापर केल्याचा पुरावा आढळून आलेला नाही. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेपासून प्रतिबंधित करण्यात आले असून, हे प्रकरण परीक्षा गैरप्रकार समितीकडे सोपवण्यात आले आहे.6

0
12 views

Comment