logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ना आमदार आहे.., ना खासदार आहे..., ना लोकप्रतिनिधी... तरीही महसूल, कृषी विभागव विमा कंपनी प्रतिनिधींची बैठक घ्यायला भाग पाडतो.शेतकरी नेते कैलास येसगे

ना आमदार आहे.., ना खासदार आहे..., ना लोकप्रतिनिधी... तरीही महसूल, कृषी विभाग व विमा कंपनी प्रतिनिधींची बैठक घ्यायला भाग पाडतो त्याचे नाव आहे शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर...

शेतकऱ्यांच्या एकजूटीमध्ये व आंदोलनामध्ये खूप ताकद असते. जे लोकप्रतिनिधी करू शकत नाहीत ते काम सर्वसामान्य लोक संघटितपणे करू शकतात. सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे कावळगावकर यांनी पिक विमा तात्काळ मिळावा व खत बियाणांचे योग्य वितरण व्हावे यासाठी केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाला उपजिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ महसूल प्रशासन, कृषी अधिकारी व कृषी प्रशासन व पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्यास भाग पाडले.
ही ताकद आहे शेतकरी व सर्वसामान्य माणसाच्या एकजुटीची. अन् ही एकजूट व्हावी यासाठी सदैव प्रयत्न करणारे कैलासभाऊ येसगे यांचे अभिनंदन...

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
46 views

Comment