घोरपडच्या पिल्याला पाणी पाजून दिले जीवनदान...
घोरपडच्या पिल्याला पाणी पाजून दिले जीवनदान हा दक्षिण आशियात आढळणारा मॉनिटर सरड्याचा एक विशाल प्रकार आहे. पाल, सरडा, घोयरा यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांशी घोरपडीचे नाते जवळचे आहे. आज आपल्या तुमसर शहरांमध्ये पाहायला मिळाले. संचालक: दिपक सराटे सर , डी .एस . स्पोर्ट्स अँड फिजिकल अकॅडमी तुमसर.