बेलापूरच्या 'त्या' भोंदू बाबाला पोलिसांनी उचलले ?
बेलापूरच्या 'त्या' भोंदू बाबाला पोलिसांनी उचलले ?
बेलापूर ( शिवप्रहार न्युज ) बेलापूर बु ॥ परिसरातील ' त्या ' भोंदू बाबाला आज सोमवारी श्रीरामपूर पोलीसांनी चौकशीसाठी नेले आणि अखेर नाशिकचा खरातनंतर संगमनेरचा गडगेभोंदू आणि आता बेलापूरचा भोंदू बाबा पोलीसांच्या चरख्यात आलाच ! अशी जोरदार चर्चा सुरू झाली. "शिवप्रहार न्यूज" ने या भोंदूबाबा विरोधात सातत्याने आवाज उठविला होता.
बेलापूरच्या ह्या बाबाचे अनेक भोंदू प्रकार असून मागे एक आर्थिक व्यवहाराचे प्रकरण त्यावेळचे एसपी मनोज पाटील यांचेपर्यंत गेले पुढे ते वाटेतच थांबले.त्यात अनेक 'दलाल' होते.मध्यतरी ' एक लफडयाचे ' प्रकरण दोन तडजोडी करणाऱ्यांनी मिटविले आणि त्या आर्थिक देवाण-घेवाणीची गावभर चर्चा बोभाटा झाला.या बाबाकडे मोठी संपत्ती जमा झाली असून भोंदूगिरीतून ती त्याने कमावल्याचा संशय आहे.तो सांगायचा की दुनिया झुकती है ! झुकानेवाला चाही ये ! कधी काळी ह्या भोंदूबाबाने हरभरा पोते चोरले होते.असे अनेक जुने किस्से स्थानिक जनता सांगते. आता पोलीस बेलापूरच्या 'त्या' भोंदू बाबाचे कोणते प्रकार समोर आणतात हे चौकशी नंतर समजेल.मात्र या बेलापूरच्या बाबाच्या 'नादी ' लागलेल्या अनेक राजकीय पक्षाचे ' ते ' कार्यकर्ते व दुकानांचे विभाजन करणारे यांचे धाबे दणाणले आहे.
या बाबाच्या कोण-कोण जवळ होते ? कोणते भोंदू प्रकार यांनी केले?याची जोरदार उलट-सुलट चर्चा सुरू आहे त्यानुसार पोलीस चौकशी होणार आहे.लवकरच पोलीसांची भुमिका स्पष्ट केली जाईल.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015