logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भीम टायगर सेनेचा सच्चा कार्यकर्ता भीमशाहीर हरिदास कदम यांना शुभेच्छा देताना भीम टायगर सेनेचे पदाधिकारी

तांमसा शहरातील प्रसिद्ध रिल्सस्टार,भिंम टायगर सेनेच्या मुशीतुन तयार झालेला कणखर,प्रखड,भिमं टायगर,अन्याय अत्याचाराच्या विरोधात होना-र्या भिमं टायगर सेनेच्या अंदोलनात भिंम टायगर सेनेचे राष्र्टीय अध्यक्ष मा.दादासाहेब शेळके यांच्या खांद्याला खांदा लावून लढनारा भिमं टायगर, आपल्या शाहिरीच्या माध्यमातुन संपुर्ण नांदेड जिल्ह्यात धुमाकुळ घालुन अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले भिमंशाहीर,परस्थीतीशी दोन हात करुन मानासन्मानान जिवन जगनारा एक सच्चा आंबेडकरवादी माझा छोटा भाऊ संविधान प्रेमी हरिदास कदम यांचा आज प्रगटदिन.म्हंणून भिमं टायगर सेनेच्या वतीने या लाडक्या स्टारला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.आंणी क्रांतीकारी जय भिमं.

3
698 views

Comment