logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त14एप्रिल2026रोजीकाढण्यात आलेलीमोटरबाईकरॅलीयारॅलीतअकोलाजिल्ह्यातीलअनेकतरुणमित्रमंडळसहभागहोते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2026 रोजी काढण्यात आलेली मोटर बाईक रॅली या रॅलीत अकोला जिल्ह्यातील अनेक तरुण मित्र मंडळ सहभाग झाले होते.

निळे झेंडे गाडीवर हातात घेऊन जय भीम जय घोषणा देत मोटर बाईक रॅली ची सुरुवात झाली ओपन जिप्सी गाडीमध्ये हातात बाबासाहेबांचा फोटो निळा झेंडा घेऊन संपूर्ण शहरात जय घोषणा देत रॅलीला अशोक वाटिका अकोला येथे महामानवांना अभिवादन करून समाप्त करण्यात आले.मोटर बाईक रॅली त सहभाग झालेल्या सर्व मित्र परिवारांचे मनापासून धन्यवाद व सर्वांना 135 व्या भीम जयंती च्या खूप खूप शुभेच्छा.!!
🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
*सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*
आकाश दादा शिरसाट
*मानाचा क्रांतिकारी जय भिम*

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

4
338 views

Comment