logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली.

आपल्या प्रभागातील सेक्टर नंबर 1 मधील चेतक हौसिंग सोसायटी ला गेल्या 4 वर्षांपासून ड्रेनेज चे मैलामिश्रित पाणी बॅक येऊन दुर्गंधी चा सामना करावा लागत असल्याची तक्रार येत होती आज संबंधित ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले ड्रेनेज लाईन जुनी झाली असल्यामुळे सारखी चोकअप होत असल्यामुळे नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी सूचना केल्या लाईन पी एम पी एल डेपो मधून ही लाईन न्यावी लागणार आहे म्हणून डेपो मॅनेजर श्री अशोक जी साबळे यांना त्या ठिकाणी बोलावून माहिती दिली लवकरच त्या कामाला सुरुवात करणार आहोत.

11
901 views

Comment