logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लाचखोर जीएसटी अधीक्षक जाळ्यात



मुंबई : एका खासगी कंपनीच्या

करविषयक प्रकरणात कंपनीला मदत करण्यासाठी १५ लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या (सीजीएसटी) अधीक्षकासह अन्य दोन जणांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

एम. शर्मा असे या अधीक्षकाचे नाव आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात तो ठाणे येथे सीजीएसटी विभागात कार्यरत असताना त्याने एका खासगी कंपनीकडून ही १५ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती.

16
954 views

Comment