logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

फुरसुंगी उरुळी देवाची इथेडंपर गाडीने कार गाडीला धडक दिली त्यांना कार गाडीची नुकसान

🚨 युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत
महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटना 🚨
📍 फुरसुंगी, पुणे
फुरसुंगी येथे एका डंपर चालकाने भरधाव वेगात कार गाडीला धडक देत पळ काढला..
सामाजिक कार्यकर्ते जाधव आबा यांचा पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर गायकवाड यांना मदतीसाठी कॉल आला त्यांनी घटनास्थळी भेट देऊन .अपघातानंतर संबंधित चालक घटनास्थळावरून फरार झाला होता.
👉 ट्राफिक हवालदार यांच्या मदतीने डंपर मालकाशी संपर्क साधून . कार मालक मोरे यांना नुकसान भरपाई करून दिली.
👉 युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलिसांनी आभार मानले 👏
👥 कारवाईत सहभागी पदाधिकारी:
▪️ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष – श्री राजू चौधरी
▪️ पश्चिम महाराष्ट्र युवा सचिव – श्री अमितजी तांबे
▪️ पुणे जिल्हा युवा अध्यक्ष – श्री किशोर गायकवाड
▪️ फुरसुंगी युवा सदस्य – श्री महेश कडदेकर
🙏 या संपूर्ण कारवाईनंतर येथील नागरिक तसेच मोरे परिवार यांनी युवा क्रांती संघटनेचे मनापासून आभार व्यक्त केले.

1
580 views

Comment