logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सकल हिंदू समाज सिद्धनेर्ली मंडल यांच्या वतीने आयोजित विराट हिंदू संमेलन

धर्म, संस्कृती आणि राष्ट्रभावनेचा जागर…!
कार्यक्रमास कट्टर हिंदुत्ववादी आमदार श्री महेशदादा नी उपस्थित राहून आपले विचार मांडले
हिंदू समाज संघटित, सजग आणि सक्षम व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे संमेलन म्हणजे एक वैचारिक चळवळचं ठरली.
हिंदू समाज एकजूट, संस्कृती रक्षण आणि राष्ट्रप्रथम हेच परम कर्तव्य..!

0
51 views

Comment