logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*श्रीरामपूर येथील किरण शेलार यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती*...

*श्रीरामपूर येथील किरण शेलार यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती*...

श्रीरामपूर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*)श्रीरामपूर पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.किरण शेलार यांना नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती शासनाकडून देण्यात आली आहे.पोलीस उपनिरीक्षकपदी (PSI)पदोन्नती झाल्याबद्दल श्री.किरण शेलार यांचे श्रीरामपूर विभागाचे(उत्तर नगर जिल्हा )अप्पर पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ वाकचौरे तसेच श्रीरामपूरचे डीवायएसपी डॅा.श्री.जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर श्री.नितीन देशमुख यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment