आधार संचालकांची मनमर्जी
नालासोपारा पालघर
आधार संचालकांची मनमर्जी थाँबवावी म्हणून आपल्या राज्यात परप्रांतीय रोजगार साठी येतात त्यांच मुलांचे जन्म राहत असले त्याराज्यचे जन्म प्रमाण पत्र आहे।तरी आधार संचालक स्वीकार करत नाही आपल्या भारतात कुंठल्या ही राज्य चे प्रमाण पत्र स्वीकारण्यात याव ही मांगनी करण्यात आली आहे।
पर राष्ट्रीय जन्म प्रमाण पत्र पूर्ण देशात स्वीकार कारण्यात यावा ।
आधार सेंटर संचालकांची मनमर्जी थाँबवावी