logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जातीय जनगणन्याची आदिवासी क्षेत्रात आदिवासी रूढी गत प्रथा संस्कृति बोली भाषा पहनावा पंच प्रथा प्राकृतिक व्यवहारांवर भर ,

1 एप्रिल पासुन सुरूवात झालेल्या जातीय जनगणने मध्ये विशिष्ट अशी भुमिका बजावली जाणार आहे , खर तर ग्रामिण क्षेत्रात काहि ठिकाणी कोणत्याहि गोष्टिंची माहिती नसतांना सर्वेक्षण केला जावु शकतो , म्हणुन प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित रित्या आपली व्यक्ती गत माहिती देणे गरजेचे आहे सतर्क रहा , जागृत व्हा, जोहार बागलाण ,

17
924 views

Comment