विरदेल येथे कलाविष्कार कार्यक्रमाचे आयोजन..
(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
विरदेल तालुका शिंदखेडा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ वार शनिवार रोजी सायंकाळी ६ वाजता पहिल्याच वर्षी होणाऱ्या ( कलाविष्कार चिमुकलांचा) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे..
कार्यक्रमासाठी व खादेशी कलाकार.
विद्या भाटिया (तोंडाई आक्का)..
अजय माळी(सिंगर)..
गायत्री राजपूत (सिंगर)
असे तीन खादेशी कलाकार आपल्या विरदेल गावात येणार आहेत तरी गावातील व परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा..
असे आव्हान शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व विरदेल गावाचे सुपुत्र केंद्र प्रमुख श्री गुलाबराव सोनवणे सर ,सरपंच सो व सर्व सन्मानीय ग्रामपंचायत सदस्य विरदेल यांनी केले आहे.
🎙️कार्यक्रमाला साऊंड सिस्टिम🎙️
श्री राधे कृष्ण साउंड सिस्टिम तामथरे
ऑपरेटर म्हणून श्री मिलिंद राजपूत हे आहेत...