logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सामूहिक अत्याचार ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल

*दिनांक 29/3/2026 रोजी मलांजन गावात लहान 6 वर्षाच्या आदिवासी मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही घटना अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे, आरोपींवर बाल लैगिक शोषण, पोस्को, ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आले.या घटनेच्या आरोपींना फाशी व्हावी*. *साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्री.दिपक वळवी साहेब बरोबर सविस्तर चर्चा करुन या घटनेची माहिती घेण्यासाठी आदिवासी समाजाचे प्रतिनिधी*श्री. धनेशदादा ठाकरे, श्री. गणेशदादा गावित, श्री. तानाजी बहिरम, श्री. संदिप भोये, श्री. कमलाकर मोहिते, श्री. राजेंद्र सोनवणे, श्री. केवळभाऊ जाधव,यांनी भेट घेऊन योग्य पध्दतीने चौकशी करुन गरीब आदिवासी पिडीतेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन प्रतिनिधींना श्री. वळवी साहेबांनी दिले.*

9
485 views

Comment