logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

श्रीरामपूर नगरपालिकेच्या कर अधिकाऱ्याला कुरेशी जमाखान्यात शिवीगाळ-दमदाटी....

श्रीरामपूर नगरपालिकेच्या कर अधिकाऱ्याला कुरेशी जमाखान्यात शिवीगाळ-दमदाटी....


श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज नेटवर्क) याबाबत नगरपालिकेचे कर अधिकारी श्री.विकास घटकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आज दि. 27/03/2026 रोजी सकाळी 11/30 वा.चे सुमारास मी तसेच माझे सोबतचे नगरपरीषदेचे इतर कर्मचारी असे आम्ही वार्ड नं 02 श्रीरामपुर शहर येथे कुरेशी जमाखाना परीसरात आठवडा बाजार भरलेला असल्याने तेथील विक्रेते व्यापारी यांचेकडुन नगरपरीषदेचा कर भरणा वसुल करत होतो.
त्यावेळी आरोपी नामे मोसीन (पुर्ण नाव, पत्ता माहीत नाही) व त्याचेसोबतचे इतर 5 इसम यांनी आम्हाला हिंदी भाषेतुन "तुम कायको इधर हमारे लोगो को तकलीप दे रहे हो, तुमको पता नही है क्या इधर आजतक कोई नगरपालीकावाला पावती लेने को नही आया है" असे बोलुन मला तसेच माझे सोबतच्या इतर कर्मचा-यांसोबत हुज्जत घालुन आम्ही करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण करुन शिवीगाळ, दमदाटी केली आहे. म्हणुन माझी वरील इसमांविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे.अशी तक्रार दिल्यावरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
88 views

Comment