logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

हेडलाइन: पोलीसांच्या भाडखाऊ वृत्तीमुळे चुकीच्या दस्तऐवजावर गुन्हा ठरवण्याचा प्रयत्न



आम्ही कळवू इच्छितो की, पोलीस स्टेशनमध्ये आमच्या बयानाची किंवा समजपत्राची प्रत अपलोड केलेली नाही. त्याऐवजी पोलीसांनी वेगळेच पत्र अपलोड केले, ज्याची माहिती आम्हाला कधीही दिली गेली नाही. या चुकीच्या पद्धतीमुळे आमच्यावर चुकीच्या आरोपांची प्रक्रिया सुरू होण्याचा धोका आहे.

या प्रकरणातून पोलीसांच्या भाडखाऊ वृत्तीमुळे समाजात अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी वाढत असल्याचे गंभीर चिन्ह दिसत आहे. दोषी पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ती शिक्षा भोगावी आणि आमच्या बयाणाची व समाजपत्राची योग्य नोंद तात्काळ घेण्यात यावी.

सर्व संबंधित संस्था, नागरिक आणि माध्यमांना विनंती आहे की या प्रकरणाकडे गंभीरतेने लक्ष देण्यात यावे आणि सत्य लवकर उजेडात आणले जावे.

संपर्क:

शंकर अंबादास केवदे

ऑल इंडिया मेडिया असोसिएशन

फोन: 7058416743

7
5235 views

Comment