logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नाशिकच्या पठ्ठ्याची ऐतिहासिक कामगिरी !

नाशिकच्या पैलवान हर्षवर्धन सदगीर हां डबल महाराष्ट्र केसरी चा मानकरी झाला.
पाचोरा प्रतिनिधी:-
जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी
नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर याने ऐतिहासिक कामगिरी करत दुसऱ्यांदा "महाराष्ट्र केसरी" स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. यापूर्वी २०२० साली हर्षवर्धनने महाराष्ट्र केसरीचे मैदान मारले होते. आज ६ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच कामगिरीची उजळणी करत हर्षवर्धन सदगीर "डबल महाराष्ट्र केसरी" ठरला.

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल हर्षवर्धनचे हार्दिक अभिनंदन व कुस्तीच्या मैदानातील पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

0
77 views

Comment