डॉ. संजय श्रावण खोंडे यांना पीएचडी पदवी प्रदान समारंभ
डॉ. संजय श्रावण खोंडे यांना पीएचडी पदवी प्रदान समारंभ
गोवर्धन दास सेकसारिया योग व सांस्कृतिक समन्वय महाविद्यालय कैवल्यधाम संशोधन केंद्र, लोणावळा पुणे येथील असिस्टंट प्रोफेसर डॉ. नीता विलास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.संजय श्रावण खोंडे यांनी संशोधन कार्य पूर्ण केले. तत्वज्ञान तथा संस्कृती संकाय अंतर्गत ' योगशास्त्र ' विषयातील विद्या वारीधी (पीएचडी) करिता सादर केलेल्या ' योगीराज मनोहर हरकरे यांच्या योगशास्त्रातील योगदान - एक अध्ययन ' शोध प्रबंधास कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक जि. नागपूर (महाराष्ट्र) द्वारा दीक्षांत समारंभात दि. १८ मार्च २०२६ रोजी बुधवारला पीएचडी पदवी सुविख्यात संशोधक पद्मश्री प्रा. गणपती यादव व विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
पारतंत्र्यात योगाची माहिती देश विदेशात , शास्त्रीय दृष्टिकोनासह, सखोल विश्लेषण करून, उत्तम समन्वय साधत आपल्या प्रबंधामध्ये महत्त्वपूर्ण निष्कर्ष मांडले आहेत. या कार्यात त्यांना वेळोवेळी सहकार्य करणारे मार्गदर्शक डॉ. मधुसूदन पेन्ना सर व डॉ. अगस्ती मॅडम, विद्यापीठातील अध्यापक वर्ग यांचे विशेष करून सहकार्य लाभले. तसेच डॉ. मीनाक्षी विरुळकर ताईंचे, कुटुंबियांचे, मित्रमंडळाचे आभार मानले.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015