logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नॅशनल अँटी करप्शन अँड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडियाच्या सदस्यपदी अरविंद राऊत यांची निवड

नॅशनल अँटी करप्शन अँड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडियाच्या सदस्यपदी अरविंद राऊत यांची निवड
​लोणार (प्रतिनिधी):
नॅशनल अँटी करप्शन अँड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडिया (NACOCI) या संस्थेच्या माध्यमातून भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सुरू असलेल्या मोहिमेत आता नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने अरविंद चिंधुजी राऊत यांची अधिकृत 'सदस्य' (Member) म्हणून निवड करण्यात आली आहे.
​भारत सरकाराच्या नीती आयोग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालयाद्वारे (MSME) नोंदणीकृत असलेल्या या संस्थेचे कार्य देशभरात चालते. अरविंद राऊत यांच्या निवडीमुळे भ्रष्टाचार विरोधातील लढ्याला अधिक बळ मिळणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
​बातम्यांचे थोडक्यात तपशील:
​नाव: अरविंद चिंधुजी राऊत
​पद: सदस्य (Member)
​नोंदणी क्रमांक: 21809
​संस्था: नॅशनल अँटी करप्शन अँड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडिया

11
1200 views

Comment