logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

थत्ते ग्राउंडवर रामनवमीचे पाळणे येण्यास सुरुवात...

थत्ते ग्राउंडवर रामनवमीचे पाळणे येण्यास सुरुवात...


श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज नेटवर्क) श्रीरामपूर शहराचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांची रामनवमी लवकरच येऊ घातलेली आहे.त्या निमित्ताने श्रीरामपूर शहरातील थत्ते मैदानावर पाळणे येण्यास सुरुवात झाली आहे.
श्रीरामपूर शहराचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे मेनरोडवर असलेले श्रीराम मंदिर येथुन सुरु होणारी रामनवमी यात्रा.या यात्रेनिमित्त श्रीरामपूर शहरात विविध ठिकाणी दुकाने लागतात.भाविक लोक खरेदीसाठी येतात तर थत्ते मैदानावर वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे लागतात तेथे लोक परिवारासह पाळण्यात बसण्याचा,पाहणाचा आनंद घेतात.परंतु यावेळी टेंडर रक्कम जास्त निघाल्याने पाळण्याचे दर वाढलेले असणार आहे असे कळते.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
494 views

Comment