logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अहिल्यानगरमध्येयशवंतएकनाथथोरातउर्फअण्णासाहेबगुंजाळह्याभोंदूबाबाने१७वर्षीयअल्पवयीनमुलीवर५वर्षअत्याचारकेलेपणएकहीकट्टरहिंदुत्ववादीनेत्यानेथोबाडखोललंनाही

[17/03, 3:29 pm] devashishtokekar05: 😡.अहिल्यानगर मध्ये यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ ह्या भोंदू बाबाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५ वर्ष अत्याचार केले पण एकही कट्टर हिंदुत्ववादी नेत्याने ह्यावर थोबाड खोललं नाही.हा भोंदू बाबा वारकरी संप्रदायाचा नाही,वारकरी संप्रदाय अतिशय शुद्ध आहे.समतेचे विचार सांगणार आहे एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण संप्रदाय ला एका चौकटीत पकडू नये आणि हे #रामदासी_कीर्तनकार आहेत वारकरी नाहीत हे सर्वांनी समजून घेण्याचं काम केलं पाहिजेत हा भोंदू बाबा वारकरी संप्रदायाचा सांगून अनेक वर्षापासून मुलीवर बलात्कार करत होता.याला अनेक जण खतपाणी घालत होते.याला अनेक सहकारी आहेत आणि हे जे चार पिळवळ विष पसरवत फिरत आहे महाराष्ट्र भरात त्यांच्या कार्यकर्ता आहे.आणि हे पण त्यांच्यासारखाच आहे.ढोंगी ते अहल्यानगरचे वराह हृदय सम्राट कुठे आहे बघा जरा. कहां हो प्यारे हिंदू खतरे मे है हिंदू खतरे मे म्हणत लव्ह जिहाद आंदोलनाची आड घेऊन असे अनेक अण्णासाहेब गुंजाळ सारखी भोंदू लांडगी लहान मुलींवर अन्याय अत्याचार बलात्कार करतायत याबद्दल कोणी वळवली पडळकर विनाकरण रान उठवनारा राणे,अलीक़डील काळात हिंदु झालेला समागम जगताप' पडलेला आंबा भिडे हिंदू मुस्लिम यात बोटं करणारा
एकबोटे शासननात कीर-कीर करणारा किरीट पारनेर येथील मुलीवर झालेल्या प्रकरणबाबत हे हिंदू रक्षक,हिंदू हृदयसम्राट बोलतील का.?.

*सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*
आकाश दादा शिरसाट

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

4
894 views

Comment