logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राज्यभर चर्चेत असलेल्या नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई

राज्यभर चर्चेत असलेल्या नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत संशयित सोनू मनवाणी याला अटक केली आहे. या प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभर मोठी खळबळ उडाली होती.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

7
1449 views

Comment