logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

१५-२० ट्रॅक्टर समोर असतानाही केवळ तराफा जाळण्याचा केला सोपस्कार...


-

जळगाव : गिरणा नदीपात्रात

दिवसाढवळ्या बेसुमार वाळूउपसा केला जात असताना, महसूल आणि पोलीस प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

-

गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास महसूल विभागाचे एक पथक नदीपात्रात - कारवाईसाठी दाखल झाले. या वेळी नदीपात्रात १५ ते २० ट्रॅक्टर वाळू उपसा करीत होते. मात्र, पथकाने वाळू तस्करांवर - कोणतीही दंडात्मक कारवाई केली नाही. - त्याऐवजी, नदीकाठी पडलेले एक तराफे जाळून कर्तव्याचा 'सोपस्कार' पूर्ण केला

1
99 views

Comment